Thursday, September 30, 2021

पुनवेची रात.....

 पुनवेची रात ही सजवूया 

चांदण्या साक्षी  मिठीत समावूया

रातराणीच्या फूलासम प्रीत दरवळूया

समुद्राच्या लाटेसम प्रेमाची गाज ऐकूयात 

पुनवेची रात ही सजवूया  

व्यसनमुक्ती......

 करुन बघायला काय हरकत आहे  

तुझीच तुला परवानगी हवी आहे  

व्यसनमुक्तीचा प्रयत्न स्वतःच कर  

कोणता दबाव आणून नाही जमत  

करु नको दशा कुटुंबाची स्वतः सोबत  ...

बंदिस्त.....

 न होई सहन विरह या भ्रमरासी .... 

घेई बंदिस्त करून या कमल दलासी .... ...

मायेच्या कुशीत....

 उमटे छटा केशरी 

गगनी सांजवेळी 

घरट्याकडे पाखरे ही परतती 

मायेने घेती जवळ पिलांसी 

आई... तुझीच पाहे वाट 

जाण्या आतुर मायेच्या कुशीत  

Wednesday, September 29, 2021

झुळूक.... 🍃🍃🍃

 झुळूक शीतल ....

वाऱ्याची हळूच येता ....🍃🍃🍃🍃

तू ही येतो मनात....

चाहूल तुझ्या असण्याची  ......

जाणीव होते रोमारोमात 💗💗 ...

तुच तारणहार

 मिळता साथ तुझी भगवंता ....

पार पडेल या जीवनाची नौका ...

तुच आहेस तारणहार माझा ....

तुझ्याच चरणी अर्पित देह माझा....

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 

बहरुदेत .....

 

प्रेमाच्या या प्रवासात ....

लागेल चूक बरोबरीचा कस.....

नको ठेवुस मनात सल.....

बहरून प्रीत दरवळू देत ....🍃🍃

Saturday, September 25, 2021

अलिप्त ....

 मला राहू दे 

अलिप्त....

बालपणीच्या आठवणीत 

आईच्या वडीलांच्या मायेत 

भावंडांच्या हास्य मेळात .....

मला राहू दे 

अलिप्त .....

तारुण्याच्या दिवसात

मित्र मैत्रिणीच्या घोळक्यात 

उंच भरारी घेण्यात ....

मला राहू दे 

अलिप्त ....

संसाराच्या रम्य आठवणीत 

दिलेल्या एकमेकांना साथीत 

मिलनाच्या चांदण्या रातीत .....

मला राहू दे 

अलिप्त .....

आईपण जगण्यात 

मुलांच्या संगोपनात 

त्यांच्या यश किर्तीत .....

मला राहू दे 

अलिप्त .....

आयुष्याच्या उत्तरार्धात 

जगु देत एकांतात 

ईश्वराच्या नाम स्मरणात .....

मला राहू दे 

अलिप्त ....अलिप्त... 

🌸काव्य 🌸

              🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

                  मनात आले काव्य रचावे

                 शब्दकोशातील शब्द वेचले 

                 शब्द  जुळवता यमक जुळले

                 यमक जुळता काव्य रचले

                 काव्य रचता हर्ष मनी झाला

         🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


✍️✍️✍️✍️लिहीण्यात चुक असल्यास क्षमस्व 🙏🏼🙏🏼🙏🏼


आँनलाइन

 काव्य केल मी पोस्ट 

जेव्हा सगळे होते व्यस्त 

व्हाँटसप केले ओपन 

सगळे होते आँनलाइन 

कोणी तर बोलेल मस्त 

पण नाही कळालं जास्त

वाट पाहून झाले त्रस्त

ठेवला फोन कंटाळून 

लगेच वाजला बीप करुन

समिक्षा पाहून सगळ्यांची

स्माईल फुलले गाली

दिले सर्वांना धन्यवाद 


Friday, September 24, 2021

आयुष्याच देणं

       आयुष्यात काय मिळवलं ...  

        अन काय गमावलं .... 

        याच कितीही गणित मांडलं  

        तरीही नाही बसत ताळमेळ ... 

        तोच बघेल सगळं .... 

        त्याने दिलेल्या ... 

        आयुष्याच देणं....  

       परमार्थासाठी वेचावं .... ...

गणित आयुष्याचे

 तुझ येण माझ्या आयुष्यात  

झाल आहे बेरजेसारख  

दुःखाची केली वजाबाकी  

अडचणींचा केला भागाकार  

सुखाचा केला गुणाकार  

मांडता गणित आयुष्याचे  

मी समाधानी झाले  ...

दुरीयां

 क्यों हो इतने बेफिकर 

नहीं किसी की कदर 

इतनी दुरीयां न हो 

लौटना भी न हो 

जिंदगी कटेगी कैसे 

सिवा मेरे न होते 

विठूची वारी

ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...