🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
मनात आले काव्य रचावे
शब्दकोशातील शब्द वेचले
शब्द जुळवता यमक जुळले
यमक जुळता काव्य रचले
काव्य रचता हर्ष मनी झाला
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
✍️✍️✍️✍️लिहीण्यात चुक असल्यास क्षमस्व 🙏🏼🙏🏼🙏🏼
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद राजश्री 🙏🏼
ReplyDeleteखूपच छान अप्रतिम झाली कविता
ReplyDeleteखूपच छान अप्रतिम सुंदर रचना 👌
ReplyDelete🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
धन्यवाद आबा...🙏🏼
ReplyDeleteसुंदर रचना केली 👌👌👌
ReplyDelete