🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
सुजलाम सुफलाम तु
एकात्मतेची जननी तु
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
जन्मले या भूमीत सुपुत्र महान
न व्यर्थ जाय तयांचे बलिदान
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
झळके गगनी हा रुबाबात तिरंगा
गाऊ आम्ही तुझी अमर यशोगाथा
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳