🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
सुजलाम सुफलाम तु
एकात्मतेची जननी तु
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
जन्मले या भूमीत सुपुत्र महान
न व्यर्थ जाय तयांचे बलिदान
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
झळके गगनी हा रुबाबात तिरंगा
गाऊ आम्ही तुझी अमर यशोगाथा
हे मायभुमी तुज वंद्य वंद्य
तुजवर कुर्बान हा माझा देह
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
वंदे मातरम्,🙏🙏 खूप सुंदर देशभक्तीपर गीत ✍️👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌
ReplyDeleteवाहह..अप्रतीम शब्दगुंफण...मायभुभीवरच प्रेम प्रत्येक शब्दांतुन छान अधोरेखित झालय...पुढील लिखाणासाठी शुभेच्छा सखी...💐💐💐👏👏👏🍫🍫🍫😍
ReplyDelete🇮🇳🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳
आपण केलेली रचना छान आहे अशाच प्रकारच्या छान छान काव्य आपणाकडून लिहिले जावे हीच अपेक्षा.
ReplyDeleteआपन खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना केली आहे
ReplyDelete