Tuesday, January 25, 2022

ईश्वर निर्माता


 आयुष्याच्या चित्रपटाचा निर्माता ईश्वर 

त्याच्या रंगमंचावरचे आपण कलाकार

घेतो वठवून अनेक भुमिका बेसुमार 

अभिनयही करावा लागतो मग कसदार 

विंगेत बसून दाखवतो सुखदुःखाचे पदर

उत्तम कामगिरीस देतो जीवन गौरव पुरस्कार 

हे ईश्वरा, असावी आम्हांवर कृपाळू नजर

हे ईश्वरा,करीतो तुज त्रिवार नमन..करावा स्विकार... 

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

6 comments:

  1. व्वा व्वा खुप मस्त रचना केली सखी ✍️🌟👌👍👍

    ReplyDelete
  2. वाहह.. खुप सुंदर , अर्थपूर्ण रचना...👏👏👏🥰

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वैशू 🙏🏼🙏🏼

      Delete
  3. जीवनाच्या चलचित्रपट सुंदर शब्दांत तयार केलाय... अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. वा, अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...