आयुष्याच्या चित्रपटाचा निर्माता ईश्वर
त्याच्या रंगमंचावरचे आपण कलाकार
घेतो वठवून अनेक भुमिका बेसुमार
अभिनयही करावा लागतो मग कसदार
विंगेत बसून दाखवतो सुखदुःखाचे पदर
उत्तम कामगिरीस देतो जीवन गौरव पुरस्कार
हे ईश्वरा, असावी आम्हांवर कृपाळू नजर
हे ईश्वरा,करीतो तुज त्रिवार नमन..करावा स्विकार...
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
व्वा व्वा खुप मस्त रचना केली सखी ✍️🌟👌👍👍
ReplyDeleteधन्यवाद ताई 🙏🏼
Deleteवाहह.. खुप सुंदर , अर्थपूर्ण रचना...👏👏👏🥰
ReplyDeleteधन्यवाद वैशू 🙏🏼🙏🏼
Deleteजीवनाच्या चलचित्रपट सुंदर शब्दांत तयार केलाय... अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
ReplyDeleteवा, अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete