Tuesday, November 16, 2021

धुंद प्रेमाची...

 धुंदी प्रेमाची 

चढली अशी 

तुच आहेस 

माझ्या ह्रदयाशी 


खुमखुमी ती 

आहे रक्तात 

जिंकेन तुला 

ध्यास मनात 


तुझ्या मिठीचा 

आहे विश्‍वास 

विसावेन मी 

घेउन श्वास

वजह....

 यूं तो बेवजह नहीं हम ...

लड रहे थे जिंदगी से ....

ये तो प्यार का असर है ...

की... एक ओर वजह मिली ....

जिंदगी से लडने की..... 

आपसे रुबरु होने की....

Monday, November 15, 2021

प्रेमकाव्य....

 प्रेमकाव्य रचले

ह्रदयात कोरलेले ....

मनात वसले

नजरेत साठवले ......

अबोल प्रीत अंतरीचे 

भाव हे प्रेमाचे .....

प्रेमरंगात रंगले

तुझ्यात सामावले.....

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुझे काव्य......

 रचलेले काव्य तुझे 

पुन्हा पुन्हा वाचत असते ......

प्रीतीचे काव्य ओठांत गुणगुणते 

प्रेमाची ही नशा अशी चढत जाते .....

आणि मग येता बहर आठवणींचा 

दरवळतो पुन्हा सुगंध सुकल्या फुलांचा ......

नकळत गाली स्मितहास्य फुलून येती

डोळ्यातूनही पाणी अलगद ओघळती .......

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Thursday, November 11, 2021

सारंगा.....

 


वाट पाहतो किनारा ....

तुच माझा रे सारंगा ...

तुझंच राज्य या मनावर....

प्रेमसागरात करूया विहार....

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...