प्रेमकाव्य रचले
ह्रदयात कोरलेले ....
मनात वसले
नजरेत साठवले ......
अबोल प्रीत अंतरीचे
भाव हे प्रेमाचे .....
प्रेमरंगात रंगले
तुझ्यात सामावले.....
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
व्वा खूप छान लिहिलंय
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteवाहह... खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteखुप छान रचना 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDelete