काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा
ओळखीची पण अनोळखी वाटते नजर
न हसताही दिसणारी हास्याची लकेर
काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा
हातातल्या कांकणाची किणकीण
अन छमछम करणारे ते पैंजण
काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा
ही प्रेमाची वाट अंधारलेली
का आहे दूरी आपल्यातली
काय खुणावत आहे पुन्हा पुन्हा
बुजून काढण्या ही दरी घेऊ जन्म पुन्हा पुन्हा
वाहह...खुप सुंदर शब्दांकन, ह्रदयस्पर्शी रचना...👏👏👏
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟🌟
ReplyDeleteApratim prachna👌👌👌👌
ReplyDeleteव्वाऽ
ReplyDeleteखूपच छान 👌
🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteक्या बात हैऽऽऽ सुंदर अप्रतिम लिहले आहे
ReplyDelete