बंध मैत्रीचे...
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
नकळत कसे हे .....
मैत्रीचे रोपटे रुजले .......
पाहता बोलता झाडासारख......
ह्रदयात घट्ट वसत गेले ......
मैत्रीचा फुलला बहर .....
होताच निराश हिम्मत देते .....
चढता पायरी यशाची साथ देते .....
दुःखात चेहर्यावर हास्य फुलविते....
मैत्रीच्या नात्याला ....
बंधन हे नसते...
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अतिशय सुंदर रचना केली सखी 👌👍👌
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे खूप अर्थपूर्ण शब्द रचना केली आहे
ReplyDelete