आयुष्यात काय मिळवलं ...
अन काय गमावलं ....
याच कितीही गणित मांडलं
तरीही नाही बसत ताळमेळ ...
तोच बघेल सगळं ....
त्याने दिलेल्या ...
आयुष्याच देणं....
परमार्थासाठी वेचावं .... ...
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
खूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteThank u tai 🙏🏼
Deleteखूप छान लिहिलंय
ReplyDeleteThank u 🙏🏼
Deleteखूप छान लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteThank u 🙏🏼
Deleteखूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDelete👌👌👌👌👌👌खूप सुंदर रचना
ReplyDelete