धुके हे विरत जावे .....
सोनेरी किरणांनी अंबर रंगले.....
आशेचे पंख घेउन उमदीचे बळ मिळाले....
स्वप्नपूर्ती ध्येयासाठी उडान भरारी घ्यावे....
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना..
ReplyDeleteछान रचना 👌👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसुंदर चारोळी ✍️👌👌👌
ReplyDeleteव्वा व्वा खुप मस्त चारोळी ��
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप सुंदर...👍👌✍️🍫
ReplyDeleteMast👌👌
ReplyDelete