Wednesday, October 13, 2021

धुंद सरी ....

 


आठवतात आठवणी अशा .. .

श्रावणातल्या धुंद सरी जशा.. .

दरवळत राहतो गंध असा .....

ओल्या मातीचा सुगंध जसा....

आठवणीत रममाण अशी .....

गगनात विहारतो मुक्त पक्षी .....

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

5 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त रचना अप्रतिम...🌹🌹🌺🌺🌺🌿👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  4. श्रावण... सुंदर रचना केली मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...