नमन सैनिकांना.... 🙏🏼🙏🏼
दुश्मनांचा करती सामना
निर्धाराने उभे राहती सीमापार
वंदन शेतकरी बांधवाना ....🙏🏼🙏🏼
आली किती नैसर्गिक आपत्ती
निर्धाराने काळ्या मातीत राबती
सलाम कष्टकरी लोकांना ....🙏🏼🙏🏼
रोजच्या बिकट परिस्थितीत
निर्धाराने करताता दोन हात
नमस्कार सर्व देशवासीयांना ....🙏🏼🙏🏼
कोरोनाच्या वाईट काळात
निर्धाराने एकमेका दिली साथ
असो संकटांचा, अपेक्षांचा डोंगर दुर्गम
करतात सगळेच निर्धाराने त्यावर मात
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अतिशय सुंदर रचना...👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ������������
ReplyDeleteसैनिकांविषयी अप्रतिम भावना...! ✍️👌👌👌
ReplyDeleteजय जवान! भारत माता की...जय!🙏🙏
सुंदर भावना व्यक्त केल्या सखी!✍️👌👌👌
ReplyDeleteजय हिंद!🙏🙏🙏