Friday, September 24, 2021

गणित आयुष्याचे

 तुझ येण माझ्या आयुष्यात  

झाल आहे बेरजेसारख  

दुःखाची केली वजाबाकी  

अडचणींचा केला भागाकार  

सुखाचा केला गुणाकार  

मांडता गणित आयुष्याचे  

मी समाधानी झाले  ...

7 comments:

  1. अतिशय सुंदर रचना..खूप मस्तच लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खुपच छान सुंदर सोप्या भाषेत जीवनाचे गणित सांगितल आहे.

    ReplyDelete
  3. सुंदर मांडलय जीवनाचं गणित...👌👍✍️🌹🍫

    ReplyDelete
  4. खुप छान लिहीलयस 👌👌

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete

विठूची वारी

ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...