तुझ येण माझ्या आयुष्यात
झाल आहे बेरजेसारख
दुःखाची केली वजाबाकी
अडचणींचा केला भागाकार
सुखाचा केला गुणाकार
मांडता गणित आयुष्याचे
मी समाधानी झाले ...
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
लाजवाब रचना,👌👌👌
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना..खूप मस्तच लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteखुपच छान सुंदर सोप्या भाषेत जीवनाचे गणित सांगितल आहे.
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर मांडलय जीवनाचं गणित...👌👍✍️🌹🍫
ReplyDeleteखुप छान लिहीलयस 👌👌
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼