Saturday, September 25, 2021

आँनलाइन

 काव्य केल मी पोस्ट 

जेव्हा सगळे होते व्यस्त 

व्हाँटसप केले ओपन 

सगळे होते आँनलाइन 

कोणी तर बोलेल मस्त 

पण नाही कळालं जास्त

वाट पाहून झाले त्रस्त

ठेवला फोन कंटाळून 

लगेच वाजला बीप करुन

समिक्षा पाहून सगळ्यांची

स्माईल फुलले गाली

दिले सर्वांना धन्यवाद 


5 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम online कविता

    ReplyDelete
  2. तुम्ही Templet बदलली आहे का?
    की आपोआप बदललेली गेली?

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Sir.. actuli Satish kahre yani help keli mala.... tumhala vicharyla pahije hote..

      Delete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...