Wednesday, September 29, 2021

झुळूक.... 🍃🍃🍃

 झुळूक शीतल ....

वाऱ्याची हळूच येता ....🍃🍃🍃🍃

तू ही येतो मनात....

चाहूल तुझ्या असण्याची  ......

जाणीव होते रोमारोमात 💗💗 ...

7 comments:

  1. वाहहह.. खुप छानशब्दांकन, मनास मोहवणारी रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️������

    ReplyDelete
  4. खूप खूप मस्त रचना ...🌿🌹🌹🌺🌿👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...