झुळूक शीतल ....
वाऱ्याची हळूच येता ....🍃🍃🍃🍃
तू ही येतो मनात....
चाहूल तुझ्या असण्याची ......
जाणीव होते रोमारोमात 💗💗 ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
शालेय आठव पान
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
-
कौसल्या पोटी श्रीराम जन्मी पावन झाली अयोध्या भूमी पुत्र श्रीराम आज्ञाधारक वचना जागे रघुनायक बंधु लक्ष्मण भार्या जानकी साथ निभवी ...
-
सजला अंबर चांदण्यांनी चंद्र ही आहे सोबती शीतल अशी रात्र आहे धुंद मंद मंद रातराणीचा सुगंध हा साजशृंगार तुझा ग सजणी माझ्या मनास ग भुलवी ...
-
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 हे मायभुमी तुज वंद्य वंद्य तुजवर कुर्बान हा माझा देह सुजलाम सुफलाम तु एकात्मतेची ज...
वाहहह.. खुप छानशब्दांकन, मनास मोहवणारी रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼
Deleteअतिशय सुंदर
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️������
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना ...🌿🌹🌹🌺🌿👌👌👌
ReplyDelete