सांजसमयी काहूर मनी दाटते
प्रीतीची साद तुला घालते
तुझ्यासाठी काही वेगळेच वाटते
आठवणीने हुरहुर अंतरी वाढते
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️
सुरेख चारोळी!👌👌👌
वाहह..सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
अप्रतिम रचना 👌👌👌
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteअतिशय सुरेख रचना केली सखी ✍️
ReplyDeleteसुरेख चारोळी!👌👌👌
ReplyDeleteवाहह..सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDelete