Friday, October 15, 2021

काहूर दाटते....

 




सांजसमयी काहूर मनी दाटते 

प्रीतीची साद तुला घालते

तुझ्यासाठी काही वेगळेच वाटते

आठवणीने हुरहुर अंतरी वाढते

5 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️

    ReplyDelete
  3. वाहह..सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...