Thursday, October 21, 2021

आपलं नातं....

 तुझी माझी अबोल प्रीत ....

नजरेतून होत होती व्यक्त .....

तुझी माझी सोबत ....

जशी रिमझिम बरसात.....

तुझं आयुष्यात असणं......

नभातलं शितल चांदणं.....

दिरंगाईने का होईना.....

पण, तुला कळाल...

आपल नातं बहारलं.....

7 comments:

  1. वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम क्या बात है खरच भावार्थ आहे.

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना🙏👌👌👌

    ReplyDelete
  5. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  6. खूप छान रचना...👌👍✍️🍫

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...