तुझी माझी अबोल प्रीत ....
नजरेतून होत होती व्यक्त .....
तुझी माझी सोबत ....
जशी रिमझिम बरसात.....
तुझं आयुष्यात असणं......
नभातलं शितल चांदणं.....
दिरंगाईने का होईना.....
पण, तुला कळाल...
आपल नातं बहारलं.....
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteसुंदर रचना!✍️������
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम क्या बात है खरच भावार्थ आहे.
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना🙏👌👌👌
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteखूप छान रचना...👌👍✍️🍫
ReplyDelete