Sunday, October 3, 2021

प्रामाणिकतेच्या वाटेवर....

 प्रामाणिकपणाचे मोल खुप 

नाही करावे लागत सिद्ध 

प्रामाणिकपणाचा असा तो प्रभाव 

संकटांनाही घ्यावी लागते माघार 

चालता प्रामाणिकतेच्या वाटेवर 

तयाच्या चित्ती रुजते समाधान

7 comments:

  1. खूप खूप मस्त रचना

    ReplyDelete
  2. खूप खूप सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे.

    ReplyDelete
  5. सुंदर शब्द रचना....👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫🌹

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...