Tuesday, November 16, 2021

धुंद प्रेमाची...

 धुंदी प्रेमाची 

चढली अशी 

तुच आहेस 

माझ्या ह्रदयाशी 


खुमखुमी ती 

आहे रक्तात 

जिंकेन तुला 

ध्यास मनात 


तुझ्या मिठीचा 

आहे विश्‍वास 

विसावेन मी 

घेउन श्वास

7 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. वाहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  6. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌👌👌

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...