धुंदी प्रेमाची
चढली अशी
तुच आहेस
माझ्या ह्रदयाशी
खुमखुमी ती
आहे रक्तात
जिंकेन तुला
ध्यास मनात
तुझ्या मिठीचा
आहे विश्वास
विसावेन मी
घेउन श्वास
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDeleteवाहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDelete