रंगून जाऊ दे
तुझ्या रंगात घनश्यामा, सुंदरा,
रंगून जाऊ दे तुझ्या बासुरीत मुरलीधरा,मनोहरा,
रंगून जाऊ दे तुझ्या बाललीलेत नंदकिशोरा,वासुदेवा,
रंगून जाऊ दे तुझ्या छायेत गिरीधरा ,गोपाला,
रंगून जाऊ दे तुझ्या रासखेळात कृष्ण कन्हैया ,
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सुंदर भक्तीरचना सखी!✍️👌👌👌जय श्री कृष्ण 🙏🙏
अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌जय जय राधे कृष्ण!🌹🙏🙏🙏
क्या बात है सुंदर
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
सुंदर भक्तीरचना सखी!✍️👌👌👌
ReplyDeleteजय श्री कृष्ण 🙏🙏
अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌
ReplyDeleteजय जय राधे कृष्ण!🌹🙏🙏🙏
क्या बात है सुंदर
ReplyDelete