Monday, May 9, 2022

सौभाग्य

 येता जीवनात 

जगणे समजले .....

पाहता मुखकमल 

भान हे हरपले ......

बोलता सुमधुर बोल 

शब्द अर्थ कळले ....

गहिऱ्या नयनात 

प्रेम हे उमगले.... 

साक्ष प्रेमाची देता 

नाव ह्रदयात कोरले...... 

वचने सप्तपदी घेता 

सौभाग्य आनंदले .....

No comments:

Post a Comment

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...