नव्याने माझं असं काही शोधू पाहते
तरी शोधताना का काही हरवून जाते
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
नव्याने आयुष्याच गणित सोडवू पाहते
सोडवताना का काहीतरी बाकी राहते
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
नव्याने सुटणाऱ्या गोष्टी जुळवून पाहते
जुळवताना नात्यांची वीण घट्ट करु पाहते
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteव्वा व्वा खुप सुंदर रचना केली सखी ✍️��
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌
ReplyDelete