नव्याने माझं असं काही शोधू पाहते
तरी शोधताना का काही हरवून जाते
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
नव्याने आयुष्याच गणित सोडवू पाहते
सोडवताना का काहीतरी बाकी राहते
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
नव्याने सुटणाऱ्या गोष्टी जुळवून पाहते
जुळवताना नात्यांची वीण घट्ट करु पाहते
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteव्वा व्वा खुप सुंदर रचना केली सखी ✍️��
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌
ReplyDelete