Tuesday, October 12, 2021

नव्याने......

 नव्याने माझं असं काही शोधू पाहते 

तरी शोधताना का काही हरवून जाते 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

नव्याने आयुष्याच गणित सोडवू पाहते 

सोडवताना का काहीतरी बाकी राहते 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

नव्याने सुटणाऱ्या गोष्टी जुळवून पाहते

जुळवताना नात्यांची वीण घट्ट करु पाहते

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

5 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  3. व्वा व्वा खुप सुंदर रचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...