Sunday, October 17, 2021

प्रश्नही तुच उत्तरही तुच...


 प्रश्न तुच अन् उत्तर ही तुच 

नजरेतल्या भावनांचं उत्तर तुच

जीवनातील प्रत्येक क्षणाचं उत्तर तुच 

अखेरच्या श्वासाचंही उत्तर तुच आणि तुच

12 comments:

  1. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  2. खुपच विरहित शब्द रचना आहे अप्रतिम विचार करायला लावणारी कविता आहे थोडक्यात भाव व्यक्त केले आहे एका व्यक्तिचा विचार किती करतो यातून दिसून आले.

    ReplyDelete
  3. खूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर...🌹🌹🌿🌿🌿👌👌👌👌🌺🌺🌺

    ReplyDelete
  4. अप्रतिमच ��������������������

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  7. खूप सुंदर...👌👍✍️🍫

    ReplyDelete
  8. वाहहह सखी..खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...छान व्यक्त केल्या आहेत मनातल्या भावना...👌👍💐🍫

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...