प्रश्न तुच अन् उत्तर ही तुच
नजरेतल्या भावनांचं उत्तर तुच
जीवनातील प्रत्येक क्षणाचं उत्तर तुच
अखेरच्या श्वासाचंही उत्तर तुच आणि तुच
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
अप्रतिम मॅम
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteखुपच विरहित शब्द रचना आहे अप्रतिम विचार करायला लावणारी कविता आहे थोडक्यात भाव व्यक्त केले आहे एका व्यक्तिचा विचार किती करतो यातून दिसून आले.
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर...🌹🌹🌿🌿🌿👌👌👌👌🌺🌺🌺
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच ��������������������
ReplyDeleteफारच सुंदर..👌👌👍
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर...👌👍✍️🍫
ReplyDeleteवाहहह सखी..खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...छान व्यक्त केल्या आहेत मनातल्या भावना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete