Monday, October 18, 2021

आभाळ चांदण्यांचे...

 


पाहताना स्वच्छ, शुभ्र आभाळ

मन होत असे निर्मळ 

वार्‍याला सहन नाही व्हायचं

अचानक वावटळ असं उठवायचं

चांदण्यातील आभाळ पाहत 

उठतात तरंग प्रेमाचे मनात 

पण, सहन नाही झाले वार्‍याला 

वाहून नेले नभांना, झाकोळले चांदणीला

10 comments:

  1. व्वा ऽ..!!
    खूपच छान सुंदर रचना 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼

      Delete
  2. खूप खूप मस्त रचना ashu...🌺🌺🌹🌹👌👌👌👌🌿🌿

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  4. व्वा खूप छान लिहिलंय

    ReplyDelete
  5. व्वा व्वा खूपच सुंदर रचना ������

    ReplyDelete
  6. खूप खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  7. वाहहह...खुप सुंदर रचना सखी... अप्रतीम...👌👍🍫💐

    ReplyDelete
  8. खूप खूप सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...