पाहताना स्वच्छ, शुभ्र आभाळ
मन होत असे निर्मळ
वार्याला सहन नाही व्हायचं
अचानक वावटळ असं उठवायचं
चांदण्यातील आभाळ पाहत
उठतात तरंग प्रेमाचे मनात
पण, सहन नाही झाले वार्याला
वाहून नेले नभांना, झाकोळले चांदणीला
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
व्वा ऽ..!!
ReplyDeleteखूपच छान सुंदर रचना 👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼
Deleteखूप खूप मस्त रचना ashu...🌺🌺🌹🌹👌👌👌👌🌿🌿
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय
ReplyDeleteव्वा व्वा खूपच सुंदर रचना ������
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteवाहहह...खुप सुंदर रचना सखी... अप्रतीम...👌👍🍫💐
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDelete