आठवणीं रुजल्या मनात खोलवर ...
मनातल्या आठवणी होत नाही हद्दपार ....
केला किती प्रयत्न तरी माझीच होते हार....
पुन्हा त्याच आठवणीत रमून जाते फार...
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
वाहह.. खुप सुंदर शब्दांकन...��������
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखरच खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे माझी हार होते खूपच सुंदर वाक्य आहे.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteसुंदर रचना केली सखी ✍️🌟
ReplyDeleteसुंदर रचना!✍️������
ReplyDelete👌👌Sundar rachna.
ReplyDelete