Tuesday, October 12, 2021

आठवणी....

 


आठवणीं रुजल्या मनात खोलवर ...

मनातल्या आठवणी होत नाही हद्दपार ....

केला किती प्रयत्न तरी माझीच होते हार....

पुन्हा त्याच आठवणीत रमून जाते फार...

11 comments:

  1. वाहह.. खुप सुंदर शब्दांकन...��������

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. खरच खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे माझी हार होते खूपच सुंदर वाक्य आहे.

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  6. सुंदर रचना केली सखी ✍️🌟

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...