Sunday, October 3, 2021

निर्धार... स्त्री शिक्षणाचा...

 बाहेर पडण्या होती बंदी ,होती अनेक बंधने 

केला सहन अपमान, झेलले चिखलाचे गोळे

न डगमगता घेतला निर्णय ,पाऊल टाकले पुढे 

साथ मिळाली पतीची, दिला लढा निकाराने 

निर्धाराने ध्यास घेतला .....

स्त्री शिक्षणाचा पाया रोवला ......

फुले वाड्यात काढली पहिली मुलींची शाळा

4 comments:

  1. बरोबर आहे वास्तववादी आहे खुपच छान सुंदर सोप्या सांगितली.

    ReplyDelete
  2. अप्रतिम..खूपच सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  3. मस्त लिहिलंय सखी!👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप खूप मस्त रचना

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...