बाहेर पडण्या होती बंदी ,होती अनेक बंधने
केला सहन अपमान, झेलले चिखलाचे गोळे
न डगमगता घेतला निर्णय ,पाऊल टाकले पुढे
साथ मिळाली पतीची, दिला लढा निकाराने
निर्धाराने ध्यास घेतला .....
स्त्री शिक्षणाचा पाया रोवला ......
फुले वाड्यात काढली पहिली मुलींची शाळा
बरोबर आहे वास्तववादी आहे खुपच छान सुंदर सोप्या सांगितली.
ReplyDeleteअप्रतिम..खूपच सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteमस्त लिहिलंय सखी!👌👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना
ReplyDelete