माझी शाळा "साधना मुलींची शाळा "
चिवचिवाट असे आम्हा चिमण्या मुलींचा
सकाळी अन् दुपारी भरत असे शाळा
शाळेत जायला नसे कधीच कंटाळा
आवडीच्या ताईंचा येताच तास
त्या विषयात वाटे गोडी खास
आँफ तासाला यायची मजा
पी. टी.चा तास कवायतीचा
बघता बघता आली दहावी
निरोप समारंभाला आसवे गळाली
आयुष्यात पुढे निघून आलो सगळ्याजणी
शाळेच्या आठवणीत रमते मन आजही
अतिशय सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼
Deleteखूप सुंदर कविता केली आहे माझ्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼
Deleteशाळेच्या छान आठवणी सांगितल्यास 👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼
Deleteखूप सुंदर असतात या आठवणी👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼
ReplyDeleteशाळेच्या आठवणी काही खासच असतात.माझ्या
ReplyDeleteशाळेचे नाव "लोकांची शाळा "होत शाळा आठवली
तू छानच लिहिलं आहेस👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ताई 😊
DeleteWOW..!
ReplyDeleteखूपच छान आठवणी ...👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🌷
धन्यवाद आबा 🙏🏼
Deleteशाळेच्या अमृतमय गोड आठवणी ...!✍️👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🏼
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसुंदर आठवणी शाळेच्या 👌👌
ReplyDelete