भेटण्यास दोघेही आतुर.....
नदी भेटण्या सागरास......
पाहण्यास दोघेही आतुर .....
चांदणी पाहण्या चंद्रास .....
दोघेही मिलनास आतुर ......
बरसणार्या प्रेमसरीत.....
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
खुपच सुंदर शब्द रचना आहे खुपच प्रेमभाव आहे
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना
ReplyDeleteApratim rachna 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteसुंदर रचना केली 👌👍
ReplyDelete