Tuesday, October 5, 2021

आतुरता.....

 भेटण्यास दोघेही आतुर.....

नदी भेटण्या सागरास......

पाहण्यास दोघेही आतुर .....

चांदणी पाहण्या चंद्रास .....

दोघेही मिलनास आतुर ......

बरसणार्या प्रेमसरीत..... 

5 comments:

  1. खुपच सुंदर शब्द रचना आहे खुपच प्रेमभाव आहे

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त रचना

    ReplyDelete
  3. सुंदर रचना केली 👌👍

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...