ब्रम्हांडाचा असा एक
तो तरबेज नाविक
नित्यनेमाने करता स्मरण
होती नष्ट असत्याची लाट
होईल पार नौका जीवनाची
या संसाररुपी सागरातूनी
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
खुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप सुंदर भक्ती रचना👌👌👌🙏🙏
ReplyDeleteसुंदर भक्तीरचना!✍️🙏🙏🙏
ReplyDeleteसुंदर भक्तीरचना केली सखी ✍️��
ReplyDeleteKhupch sunder
ReplyDeleteमस्त लिहिलंय
ReplyDeleteखूप सुंदर रचना ��������
ReplyDeleteविचार करणारी गोष्ट आहे ब्रह्मांडातील नाविक कसे नावका पार करत आहे. खूपच कुतूहल निर्माण झाले आहे या कवितेतून कल्पना खुपच सुंदर केली आहे. 👑👑👑👑👑
ReplyDelete