Saturday, October 9, 2021

ब्रम्हांडाचा नाविक

 ब्रम्हांडाचा असा एक 

तो तरबेज नाविक 

नित्यनेमाने करता स्मरण 

होती नष्ट असत्याची लाट 

होईल पार नौका जीवनाची 

या संसाररुपी सागरातूनी

8 comments:

  1. खुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. खूप सुंदर भक्ती रचना👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. सुंदर भक्तीरचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  4. खूप सुंदर रचना ��������

    ReplyDelete
  5. विचार करणारी गोष्ट आहे ब्रह्मांडातील नाविक कसे नावका पार करत आहे. खूपच कुतूहल निर्माण झाले आहे या कवितेतून कल्पना खुपच सुंदर केली आहे. 👑👑👑👑👑

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...