Monday, November 15, 2021

तुझे काव्य......

 रचलेले काव्य तुझे 

पुन्हा पुन्हा वाचत असते ......

प्रीतीचे काव्य ओठांत गुणगुणते 

प्रेमाची ही नशा अशी चढत जाते .....

आणि मग येता बहर आठवणींचा 

दरवळतो पुन्हा सुगंध सुकल्या फुलांचा ......

नकळत गाली स्मितहास्य फुलून येती

डोळ्यातूनही पाणी अलगद ओघळती .......

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

9 comments:

  1. खूप खूप मस्त रचना अप्रतिम

    ReplyDelete
  2. वाहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  4. सुंदर रचना...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  6. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  7. मस्त मस्त अश्विनी 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  8. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

शालेय आठव पान

  शाळेच्या व्हरांड्यात  हसेल पुन्हा खडू न फळा  मैदानाच्या प्रांगणात  आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा  विसरावा कसा पसारा बाकाचा उड...