रचलेले काव्य तुझे
पुन्हा पुन्हा वाचत असते ......
प्रीतीचे काव्य ओठांत गुणगुणते
प्रेमाची ही नशा अशी चढत जाते .....
आणि मग येता बहर आठवणींचा
दरवळतो पुन्हा सुगंध सुकल्या फुलांचा ......
नकळत गाली स्मितहास्य फुलून येती
डोळ्यातूनही पाणी अलगद ओघळती .......
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteवाहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना...👍👌✍️🍫
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteमस्त मस्त अश्विनी 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना!👌👌👌
ReplyDelete