तुझ नी माझ
प्रेम पहिले
अनोखा भाव
ह्रदयी जागले
नवलाईची
प्रीत पहिली
आठवता तु
ये लाली गाली
विसरु कशा
आठवणी त्या
आपल्या भेटी
सांजवेळेच्या
सप्तपदीचे
स्वप्न नयनी
झाले साकार
सहजीवनी
पाहे दुनिया
प्रीत अनोखी
तुझी न माझी
प्रेमकहाणी
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
खूपच छान ओळी आणि अप्रतिम शब्दरचना
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟🌟
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
ReplyDeleteWaah
ReplyDelete