शिव शक्ति तु
नरनारायणी तु
जगतजननी तु
आभाळछाया तु
वात्सलेचा स्पर्श तु
उत्साहाचा झरा तु
संस्काराचा ठेवा तु
घराचा श्वास तु
कर्तव्यनिष्ठ तु
खंबीर नेतृत्व तु
आदर्शवादी तु
यशस्विनी तु
क्षमाशीलता तु
जिव्हाळ्याचा बंध तु
नात्यांची वीण तु
परिपूर्ण नारी तु
ओढ लागली कळसाची आस तयाच्या भेटीची हरपते तहान भूक अशी अगाध लिला वारीची बरसती आषाढ धारा कधी ऊन तर कधी वारा मुखी नित्य मंत्रघोष वारी चा...
Superb ❣️
ReplyDeleteव्वाह फारच सुंदर ताई
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️🌟👌👍 शुभ दिवस
ReplyDelete