शिव शक्ति तु
नरनारायणी तु
जगतजननी तु
आभाळछाया तु
वात्सलेचा स्पर्श तु
उत्साहाचा झरा तु
संस्काराचा ठेवा तु
घराचा श्वास तु
कर्तव्यनिष्ठ तु
खंबीर नेतृत्व तु
आदर्शवादी तु
यशस्विनी तु
क्षमाशीलता तु
जिव्हाळ्याचा बंध तु
नात्यांची वीण तु
परिपूर्ण नारी तु
शाळेच्या व्हरांड्यात हसेल पुन्हा खडू न फळा मैदानाच्या प्रांगणात आठवणींचा फुलतो मळा शिक्षकांचा आदर नि दरारा विसरावा कसा पसारा बाकाचा उड...
Superb ❣️
ReplyDeleteव्वाह फारच सुंदर ताई
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️🌟👌👍 शुभ दिवस
ReplyDelete